Yandachya Dipavalila –
यंदाच्या दिपावलीला
वदला निसर्ग मजला
नको ती फुलबाजी नको ती लक्ष्मी
असू दे फक्त तेजस्वी सौदामिनी
प्रवेश करतात अगदी गरजून
नकळत जातात अगदी विरून
ठेवून भान नेहमी सृष्टीचे
देतात वरदान अमृताचे
जपले...
Urali Ekach Sandhi Ata – उरली एकच संधी आता
२०२० मध्ये कोरोना महामारीने जगभर थैमान घातले होते. संपूर्ण देश बंद होते. Lockdown च्या काळात सरकार लोकांना घरी थांबण्याचे आवाहन करत होते. त्यावर केलेली...
Lagna Mhanaje – लग्न म्हणजे
लग्न म्हणजे काय हो भाऊ?
लग्न म्हणजे सोहळा
लग्न म्हणजे जिव्हाळा
लग्न म्हणजे सुंदर क्षण
नेहमी हवाहवासा वाटणारा
पण आयुष्यात दुर्मिळच येणारा
लग्न म्हणजे जबाबदारी
तेव्हाच येते प्रेमाची प्रचिती
लग्न म्हणजे कविता...
Prem Kadhich Karaycha Nasta – प्रेम कधीच करायचं नसतं
प्रेम कधीच करायचं नसतं
प्रेम जगायचं असतं
प्रेम वागायचं असतं
प्रेम बोलायचं असतं
प्रेम द्यायचं असतं
प्रेम घ्यायचं असतं
प्रेम जाळायचं असतं
प्रेम विझवायचं असतं
प्रेम त्यागायचे असते
प्रेम घट्ट धरायचे असते
प्रेम कधीच...
Pandharichya Tiri Labhe – पंढरीच्या तीरी लाभे
माझे संगीताचे गुरु पंडित सुधाकर तळणीकर यांनी संगीतबद्ध केलेला व मी गायलेला व लिहिलेला माझा पहिला अभंग
https://www.youtube.com/watch?v=FfeVLoLGgYI
पंढरीच्या तीरी लाभे, सुख आणि शांती |
जैसी विटेवरी,...
Kahi Bheti – काही भेटी
काही भेटी आयुष्य घडवितात
तर काही आयुष्य मिटवतात
किती वेळा भेटी झाल्या
यापेक्षा महत्वाची त्यांची साध्यता
सुखी व्हायला असतो पुरेसा एक क्षण
त्याहूनही सलतो कधीही भरून न निघणारा व्रण
सुख...
Don’t Marry
Don't Marry To Extract, Marry To Share
Don't Marry To Be Loved, Marry To Love
Don't Marry To be Dependent, Marry To be Independent
Don't Marry To...
Father’s Day
आज fathers day निमित्त माझ्या बाबांवर (अविनाश बनसोड) केलेली कविता!
इतका का प्रेमळ तू माझा बाबा
इतका का कठोर तू माझा बाबा
कधी जेवायला उशीर झाला
तर बळबळ...
Kay Chukta – काय चुकतं
माणूस एकटा येतो, एकटा जातो. या जगात कुणीच कुणाचं नसतं. एखादं भिरभिरतं पान पण आपल्याला खूप काही शिकवून जातं.
काय चुकतं कुठे चुकतं
कुणीच कुणाचं इथं...
Bal De Kalpanechya Pankhanna – बळ दे कल्पनेच्या पंखांना
बळ दे कल्पनेच्या पंखांना रणरणत्या वास्तविकतेचे... 🌎🔥🌪️💧☁️ पंचमहाभूतांवर कविता करण्याचा एक प्रयत्न.
'प्रत्येक तत्वांकडून आपण काय घेऊ शकतो?' या विचाराने कविता लिहिलेली आहे.
बळ दे कल्पनेच्या...











