He Bhalte Sope Aste – हे भलते सोपे असते
हे भलते अवघड असते
Maintain करणे GPA
कधी भांडी घासता घासता
Deadline साफ होऊन जाते
मेहनतीचे होते चीज सारे
पण घरचे चीज संपलेले
माझी तुझी turn करण्याच्या नादात
ती नुसतीच turn...
Bhaav Attarache – भाव अत्तराचे
भाव अत्तराचे आज कोसळले
जेव्हा पहिल्या पावसाचे थेंब मातीत मिसळले
मिसळता थेंब मातीत, आले निसर्गास अवसान ,
येता सुगंध मातीचा, हरपले माझे भान
भान हरपूनी माझे, साधले नाते...
Don’t Marry
Don't Marry To Extract, Marry To Share
Don't Marry To Be Loved, Marry To Love
Don't Marry To be Dependent, Marry To be Independent
Don't Marry To...
Muktachand – मुक्तछंद
काही दिवसांपूर्वी कवियित्री अबोलीचा मुक्तछंद वाचनात आला.
मुक्तछंद म्हणजे कुठल्याही वृत्त, अलंकार यात न बसणारी काव्यरचना. म्हणजे सगळेच गद्य मुक्तछंद होत नाही. वृत्त, अलंकार यामुळे आपसुकच गेयता येते. मुक्तछंदात छंदाचा वापर असतो,...
Zali Khoop Divasanni – झाली खूप दिवसांनी
पावसावर केलेली कविता
झाली खूप दिवसांनी पावसाला माझी आठवण
जशी विरहानंतर होते डोळ्यांत अश्रूंची साठवण
जसा येतो जोमात तसाच जातो क्षणात
कसा रागवल्यावर राहतो नेहमी मनात
रिमझिम फक्त थेंबांची...
Ex
या काळात अनेक तरुण toxic relationships मध्ये त्यांचा वेळ आणि energy वाया घालवत आहेत. असाच एका imaginary breakup वर केलेली कविता
कालच रात्री आला मला...
Prem Kadhich Karaycha Nasta – प्रेम कधीच करायचं नसतं
प्रेम कधीच करायचं नसतं
प्रेम जगायचं असतं
प्रेम वागायचं असतं
प्रेम बोलायचं असतं
प्रेम द्यायचं असतं
प्रेम घ्यायचं असतं
प्रेम जाळायचं असतं
प्रेम विझवायचं असतं
प्रेम त्यागायचे असते
प्रेम घट्ट धरायचे असते
प्रेम कधीच...
Urali Ekach Sandhi Ata – उरली एकच संधी आता
२०२० मध्ये कोरोना महामारीने जगभर थैमान घातले होते. संपूर्ण देश बंद होते. Lockdown च्या काळात सरकार लोकांना घरी थांबण्याचे आवाहन करत होते. त्यावर केलेली...
Jevha Sarte Oze – जेव्हा सरते ओझे
कोरोनाच्या काळात बाहेरच्या विदारक परिस्थितीच्या भावना मांडण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे
जेव्हा सरते ओझे दुखांचे
तेव्हा साचते धुके विचारांचे
विचारे मना तूची शोधूनी पाहे
शोधता क्षणी दिसे...
Dedicated to Rutuja
२०१८ मध्ये मी Welserv या कंपनी मध्ये Android Developer म्हणून रुजू होतो. तिथे ऋतुजा नावाच्या tester बरोबर माझी ओळख झाली. नोकरी सोडल्यावर अनेक वर्षांनंतर...











