Videos

तसे पाहता मी व्यावसायिक गायक अथवा कवी नाही. तरी कुठेतरी काहीतरी लिहावेसे वाटते, गावेसे वाटते व ते आपल्याबरोबर share करावेसे वाटते म्हणून हा एक छोटा प्रयत्न. ‘AmeyOnLife’ या YouTube चॅनेल वर तुम्हाला गाणी, कविता, कवितांचे निरूपण अथवा विस्तार मिळेल. अशा करतो की माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल.

जर तुम्हाला गाणी आवडली असतील तर ‘AmeyOnLife’ या YouTube चॅनेल ला नक्की subscribe करा.

जर तुम्हाला बाकी व्हीडिओज आवडले असतील तर ‘AmeyOnLife’ या YouTube चॅनेल ला नक्की subscribe करा.