चांगला माणूस वाईट काम, crime करतो?
एखादा चांगला, आपल्यासारखा सामान्य, विवेकी माणूस हा तो कल्पना पण करणार नाही इतकी वाईट कृत्य करतो. Most of the time हे त्याच्या feelings mind वर overcome झाल्यामुळे होते. Your mind (stable & controlled) should be the one who is driving the car आणि तुमच्या मनाला सदसद्विवेकबुद्धी चा लगाम हा नेहमी हवा. हा सुटला तर एका झटक्यात देवाचा दानव होऊ शकतो. याचा अर्थ असाही नाही की कृतीच्या आधी अतिविचार करा else तुम्ही निष्क्रिय होऊन जाल. परंतु एवढी काळजी नक्की घ्या की तुमची सदसद्विवेकबुद्धी नेहमी जागृत असेल.
