Home विचार Wants – इच्छा

Wants – इच्छा

90
0

ज्याला आपण आपल्या इच्छा, वासना म्हणतो त्या आपल्या नसतात. आपल्यात बाहेरून information feed होते, ती process होते व त्यातून या बाहेर पडतात. तश्या आपल्या natural इच्छा minimal असतात. परंतु प्रगतीच्या नावाखाली आपण नको त्या इच्छा करतो व त्या पूर्ण नाही झाल्या तर दुःखी होतो. पुढे एखादी इच्छा करताना त्याची खरंच गरज आहे का हे ओळखा. आणि जगाकडे आहे तसे पाहायला सुरू करा. चांगले, वाईट, beautiful, etc.

या आपण ठरविलेल्या गोष्टींच्या definitions आहेत. कोणत्याच गोष्टीवर हे लिहिले नसते. इच्छा व आपले ध्येय हे विचार करून ठरवा. तुम्ही योग्य तिथे विचार केलात तर तुम्ही तुमचा time हा योग्य ठिकाणी घालवाल आणि तुमचे आयुष्य अधिक सुंदर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here