Feelings > इच्छा > स्वप्न > ध्येय > कर्म > यश
हा यशप्राप्तीसाठीचा प्रवास आहे. यातील एक ज़री step miss झाली तरीही तुमचें यश हे अनिश्चित होते. परंतु या प्रवासाची सुरुवात व शेवट हा भावनांवर होत असतो. तुम्ही जगात तुमच्या मूलभूत गराजांपलीकडे जे काही करता ते तुम्हाला छान feel व्हावे यासाठी असते. परंतु तुम्ही जेव्हा भावनांच्या पलीकडे जाऊन विचार करता, जेव्हा तुम्ही त्यांना स्वतः वर overcome होऊ देत नाही जेव्हा तुम्ही त्यांचा positive use करता तेव्हा तुमचा यशापर्यंतचा प्रवास हा सुकर होतो. Start Feeling your Success, Feel your goal, your dreams. Since feelings are way much powerful than the words.
