सतत सुखी कसे राहू?
रोज आठवत जा की या universe मध्ये तुम्ही एक dust particle समान आहात. नश्वर आहात. आणि तुमच्याकडे limited वेळ आहे. आज जगातल्या अनेक व्यक्ती उद्या बघणार नाहीत. उद्या त्या नसणार. कालच्या अनेक व्यक्ती आज नाहीत. पण आज आपण जिवंत आहोत. खूप अद्भुत घटना आहे ही. याची depth कळल्यावर तुम्ही सदा सुखी राहाल. आतून एकदम निर्मळ, शांत, स्थिर आणि जागृत. तुम्हाला जे काही आयुष्य देईल त्याचा तुम्ही स्वीकार कराल. यश, अपयश, अडचणी, संकटे कितीही आली तरी तुम्ही आतुन stable असाल.
