Home विचार Party Culture Good or Bad?

Party Culture Good or Bad?

95
0

Party Culture! Is it Good or Bad? straight forward असे उत्तर नाही. Basically, याची निर्मिती ही आनंद घेण्यासाठी झाली. परंतु याचा अतिरेक झाल्यामुळे नको ते problems यातून निर्माण झाले. इथे लोकांच्या mindset चा प्रश्न आहे. काही ठिकाणी तर आपण Friday night free असू weekendsला काही प्लॅन्स नसतील कमीपणाचे मानले जाते. तर आपण यात मागे का? या न्यूनगंडामुळे जरी परवडत नसले तरी लोक याच्या आहारी जातात. एकदा तुम्ही आहारी गेला की त्याचे व्यसनात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. या गोष्टीची काहीच गरज नाही. परंतु जर आपल्या खिशाला ती परवडत असेल तर limited amountमध्ये आहारी न जातात याचा आनंद घेतला तर उत्तम. जर ही totally avoid केली तर त्याहून उत्तम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here