Home विचार Never Compromise These 3 Things

Never Compromise These 3 Things

121
0

आयुष्यात या गोष्टींमध्ये कधीच compromise करू नका!

1. आरोग्य

It’s not necessary to become bodybuilder or eyecandy. But you should be able to push your body to it’s full potential. Stay healthy, Stay Fit.

2. Romantic प्रेम:

तुम्ही एकत्र याल ते आपल्यासाठी. वेगळे व्हालते ते आपल्यासाठी. परंतु तुम्ही जेवढे प्रेम कराल तेवढे तुमच्यावर देखील व्हायला हवे.

3.संपत्ती:

Money is not everything but you need money for everything. तुमचे financial target हे सर्वस्व झोकून देऊन पूर्ण करा. काम जास्त केले तरी चालेल परंतु टार्गेट कमी करू नका.

4. Mental Peace (Sum of All): जेव्हा तुम्ही शरीर व मनावर नियंत्रण मिळवाल तेव्हा ही गोष्ट आपोआप येईल. तुम्ही नेहमी तृप्त असाल. आनंदी असाल. याचा अर्थ समाधानी राहू नका परंतु तृप्त रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here