कोणत्याच गोष्टीला तुमचे आयुष्य बनवू नका.
Career, पैसा, relationship, friends, health, अध्यात्म, यश, कुटुंब, प्रेम, प्रसिद्धी, कला या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग आहेत. जेवढे तुम्ही स्थितप्रज्ञ जगाल तेवढे आयुष्य सोपे व परिपूर्ण होईल. सुखात सुख नाही दुःखात दुःख नाही. Superficial level ला माणूस म्हणून या गोष्टी व्यक्त होणारच. परंतु आतून नेहमी समुद्राच्या तळासारखे शांत रहा. Practice ने ही गोष्ट जमेल. मग तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच संपूर्ण बदलेल…
