अपेक्षा (expect nothing from expectations) अपेक्षा या आपल्या सुखाचे व दुःखाचे मूळ कारण होतात. जेव्हा आपल्या अपेक्षा एखाद्या व्यक्तीकडून, गोष्टींमधून, experience मधून पूर्ण होतात तेव्हा आपण सुखी होतो. Else दुःखी. कधी कधी आपण त्यात एवढे deep जातो की बाहेर येणे मुश्किल होते. कोणत्याही अपेक्षा न ठेवता कर्म करत रहा. परंतु तुमची progress ही नेहमी track करत रहा. Else तुम्ही भरकटत जाल. हे तुमच्या personal, professional, social, spiritual, प्रत्येक life मध्ये apply होते. एकदा अपेक्षांचे cover काढून आयुष्य जगून तर पहा. मग बघा आयुष्य कसे सुंदर होत जाईल.
