जगात एकच गोष्ट permanent आहे : Change
बदल ही एकच गोष्ट आहे की जी कधी change होत नाही. आणि हा प्रत्येकाला करावाच लागतो. हे कोणत्याही बाबतीत लागू होते. कोणी दुसऱ्याने तुम्हाला change करण्यापेक्षा तुम्ही स्वतः change झालात तर ते कधीही उत्तम. त्याने तुम्ही कठिण्यातल्या कठीण परिस्थितीला कमीत कमी त्रास होऊन सामोरे जाऊ शकता. फक्त तो बदल योग्य आणि योग्य ठिकाणी हवा else उलटा परिणाम होऊ शकतो. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते जगायचे कसे हे माहिती हवे.
