Workaholic असण्यापेक्षा Lifeholic व्हा मनोरंजन करून घेण्यापेक्षा मनोमंजन करा जीवन जगणे सोपे, सार्थकी लावणे अवघड मूल जन्माला घालणं सोपे, घडवणे अवघड प्रेम करणे सोपे, टिकवणे अवघड !
तुमच्याकडे खूप limited वेळ आहे त्यामध्ये तुम्ही किती productive काम करता? ते जगात किती value add करते व स्वतः ला किती uplift करते यावर तुमचे जीवन सार्थकी लागेल की नाही याची निश्चिती होते.
इथे काम म्हणजे Office चे काम नाही तर अशी कोणतीही गोष्ट की जी तुमच्या आयुष्यात value निर्माण करते.
आयुष्य एकदाच मिळते. ते खुलून जगा. खूप काम करा. झोकून द्या आणि सार्थकी लावा…
