तुम्ही सुखी असणे किंव्हा दुःखी असणे हे तुमच्या आतील परिस्थितीवर अवलंबून असते. जगातील काल रात्री झोपलेले लाखो लोक आज उठले नाहीत. पण तुम्ही जागे झालात. पृथ्वीवर् काल जगात झालेल्या भूकंपात अनेक जीव गेले परंतु इथे असे काहीच झाले नाही. काल अवकाशातील अनेक तारे नष्ट झालेत परंतु ही पृथ्वी अशीच आहे. काल जगातल्या लाखो जणांनी त्यांचे प्रिय व्यक्ती गमावले. परंतु तुम्ही नाही. काल अनेक व्यक्तींनी त्यांचे mobile phones हरवले परंतु तुम्ही तुमच्या फोन वर व्यवस्थितपणे हा स्टेटस वाचत आहात. अशी असंख्य करणे आहेत सुखी होण्याची. सर्वात मोठे कारण म्हणजे तुम्ही अजून जिवंत आहात. यावर तुम्ही आयुष्यात हवे ते करू शकता.
Stay Happy, Always !
