कला हा सामान्यतेकडून असमान्यतेकडे नेणारा एक रस्ता आहे. तुम्ही जितका तिच्यावर जीव लावाल त्यापेक्षा जास्त ती तुमच्यावर लावेल. जर तुम्ही तिला समर्पित झालात तर ती पण समर्पण करेल. आपला daily प्रपंच चालू ठेवाच परंतु ज्या कलेत तुम्हाला आवड आहे त्याबाबतीत passionate व्हा. स्वतःला झोकून द्या. तुमच्याकडे खूप limited वेळ आहे. तुम्ही नश्वर आहात. पण कला ही तुम्हाला immortal बनवून शकते. इश्र्वराकडे नेऊ शकते. जेव्हा तुम्हाला कलेची खरी जाणीव होईल तेव्हा तुम्ही या मार्गाने completely free होऊन जाल.
