प्रेम कधीच करायचं नसतं
प्रेम जगायचं असतं
प्रेम वागायचं असतं
प्रेम बोलायचं असतं
प्रेम द्यायचं असतं
प्रेम घ्यायचं असतं
प्रेम जाळायचं असतं
प्रेम विझवायचं असतं
प्रेम त्यागायचे असते
प्रेम घट्ट धरायचे असते
प्रेम कधीच करायचं नसतं
तर प्रेम व्हायचं असतं
