Home कविता Kahi Bheti – काही भेटी

Kahi Bheti – काही भेटी

104
0

काही भेटी आयुष्य घडवितात

तर काही आयुष्य मिटवतात

किती वेळा भेटी झाल्या

यापेक्षा महत्वाची त्यांची साध्यता

सुखी व्हायला असतो पुरेसा एक क्षण

त्याहूनही सलतो कधीही भरून न निघणारा व्रण

सुख काय दुःख काय दोघे सख्खे भाऊ भाऊ

आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा करू नका बाऊ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here