आला पूर आला पूर horror चा आला पूर,
असा कसा जसा होईल आपला HAUNTED HONEYMOON,
होती सगळ्यात भारी आत्ताची CONJURING,
पण कोणीतरी मध्येच घातली TV तून तिसरी RING.
आहे खूपच खूनी अन् Psycho IT मधला निर्घृण जोकर,
आहे खूपच danger मात्र MAMA मधली खतरनाक MOTHER,
सर्वात आवडती माझी Lisa from INSIDIOUS,
नाही बघायचा कधी तो आरसा from OCULUS.
जाता जाता रस्त्यात मध्येच लागले तिसरे किळसवाणे HOSTEL,
परंतु see SAW वर बसल्यावर ऐकली ती भयंकर FAIRY TALE,
सगळ्यात शेवटी झाले बंद दुकानाचे SHUTTER,
थोडी commedy, थोडी horror अशी ती SLITHER.
GRINDHOUSE मधला HOST म्हणतो I AM LEGEND,
GIRL NEXT DOOR तर म्हणते, हा तर DEAD END,
मला तर वाटले होते, हे तर FINAL DESTINATION,
पण निघाला नेमका मात्र सहावा WRONG TURN.
काय माहित ALIENS असतात का नसतात,
THE MIST वाले CREATURES मात्र,
नक्कीच भयानक असतात,
Numbers च्या movies खूपच famous आहेत पण,
तुम्ही नक्की पाहून या एकदा 1408 वाली Room तर,
28 तर आहे, पण WEEKS, DAYS का HOURS LATER?
PARANORMAL ACTIVITYची तर मात्र गोष्टच वेगळी,
BLAIR WITCH, REC, GRAVE ENCOUNTERS ने मारली,
चांगलीच अशी यांची ditto कॉपी,
कुणीतरी केले matrix च्या Neo ला KNOCK KNOCK,
त्या INCIDENT नंतर मात्र घेतला त्याने direct stock
