या काळात अनेक तरुण toxic relationships मध्ये त्यांचा वेळ आणि energy वाया घालवत आहेत. असाच एका imaginary breakup वर केलेली कविता
कालच रात्री आला मला तिचा text
झाली की आजपासून माझी ती ex
खूप गोष्टी असतात beyond sex
हेच शिकवतो आपल्याला आपला ex
येतो राग तरी करू नका द्वेष
उणीवा दाखवतो आपल्याला आपला ex
Repeat करू नका mistakes या next
दोघे move on होऊ हेच सांगतो आपला ex
जरी नसला आयुष्यात part आपला best
आत्मनिर्भर व्हा without आपल्या ex
नका यापायी करू आपले आयुष्य waste
खूप काही करण्यासारखे आयुष्यात beyond आपल्या ex
हीच असते life ची खूप मोठी test
चांगल्या मार्कांनी pass व्हा without आपल्या ex
