Home कविता Depression Comedy

Depression Comedy

84
0

या काळात प्रेमाच्या संकल्पना बदलल्या आहेत. त्यांच्यामध्ये हात घालण्याचा कवितेमार्फत एक प्रयत्न…

Depression असतं भलतचं expression

तिच्यासमोर fullon down होतं impression

Impression च्या नावाखाली होते चालू extortion

Fine नेहमी तर वाटत आपण आपलं masturbation

कधी high कधी low, मूड असतो नेहमी rollercoaster

कारण आज बाईक बिघडली म्हणून आणली scooter

राहायचे असेल तर नीट रहा न देता डोक्याला शॉट

तुझ्यासारखे मिळतील अमाप जरी कितीही असलीस हॉट

कुणास ठावूक नसूनही असतेस तू असूनही नसतेस तू

धरले तर सोडतेस तू सोडले तर धरतेस तू, टॉमीलाही लाजवतेस तू

प्रेम बिम काही नसत असतो वेडा शौक

हेल्थ & वेल्थ ने होतात पुरे सगळे शौक

प्रेमाची असते गरज सर्वांना एकसारखी

भोगाच्या अपवित्रतेपेक्षा समर्पणाच्या पवित्रतेची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here