२०१८ मध्ये मी Welserv या कंपनी मध्ये Android Developer म्हणून रुजू होतो. तिथे ऋतुजा नावाच्या tester बरोबर माझी ओळख झाली. नोकरी सोडल्यावर अनेक वर्षांनंतर पण आम्ही connected आहोत. तिला dedicated ही कविता.
आलो होतो नवीन तेव्हा
भीती होती खूप
Overconfidence ला माझ्या
Kill केले तूच
केलेस खूप कष्ट मात्र
नव्हते लायकीस पात्र
आहे तुझ्यावर प्रसन्न सरस्वती
म्हणून आपोआपच होईल लक्ष्मी
साधना कर मात्र अन्नपूर्णेची
नाहीतर उलटेल तुझ्यावर काली
अशीच प्रगती करत रहा
ऋतूंप्रमाणे बहरत रहा
साथ माझी राहील कारण,
Tester शिवाय developer काय खरा
– Developer Friend, amey.b
