Home विचार Never Share Your Spiritual Experiences

Never Share Your Spiritual Experiences

86
0

Never Share Your Spiritual Experiences with Anyone except your Guru
जेव्हा तुमच्या अध्यात्मिक प्रगतीला सुरुवात होते तेव्हा तुम्हाला वेगळे अनुभव येऊ लागतात. हे अनुभव परत घ्यावेसे वाटतात. परंतु तुम्ही हे अनुभव तुमचा गुरु सोडून दुसऱ्या कोणालाही सांगू नका. नेहमी लक्षात ठेवा की हे अनुभव हे आपले अंतिम ध्येय नाही तर मुक्ती आहे. याने distract होऊन जाऊ नका. दुर्दैवाने या युगात गुरूची पण पारख करावी लागते. त्यामुळे योग्य गुरु निवडा. Remember, तुम्ही नास्तिक किंव्हा आस्तिक असण्याच्या या गोष्टीशी संबंध नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here