Home विचार Piece of Wood – लाकडाचा ओंडका

Piece of Wood – लाकडाचा ओंडका

92
0

What do you see here ? Simple piece of wood? But I don’t consider it just piece of wood. But huge inspiration!

अनेक मैल अंतरावरून हा लाकडाचा तुकडा किनाऱ्यापर्यंत आला आहे. त्याने अनेक लाटांचे वार सहन केले, उन्हाच्या झळा सहन केल्या, खूप कष्ट घेतले तेव्हा हा किनाऱ्यावर आला. तो स्वतः दिशा ठरवत नव्हता परंतु त्याला जी दिशा मिळत होती तिथे तो व्यवस्थित जात होता. तसेच आपल्या आयुष्याचे आहे. सगळ्यात आधी तुम्ही दिशा ठरवा. व नंतर जशी ती मिळेल तसे तिच्यात सर्वस्व अर्पण करून चाला. मग आयुष्य तुम्हाला किनाऱ्यावर म्हणजे तुमच्या लक्ष्यापर्यंत नक्की पोहोचवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here