हे भलते अवघड असते
Maintain करणे GPA
कधी भांडी घासता घासता
Deadline साफ होऊन जाते
मेहनतीचे होते चीज सारे
पण घरचे चीज संपलेले
माझी तुझी turn करण्याच्या नादात
ती नुसतीच turn...
२०२० मध्ये कोरोना महामारीने जगभर थैमान घातले होते. संपूर्ण देश बंद होते. Lockdown च्या काळात सरकार लोकांना घरी थांबण्याचे आवाहन करत होते. त्यावर केलेली...